इयत्ता-५ वी ते ८वी साठी सत्र १ व २ निकाल
Excel Software...
~निकालाची वैशिष्ट्ये~
- विद्यार्थी संख्येनुसार विषयवार गुण भरण्यासाठी आपोआप sheet तयार होणार.
- गुण भरल्यानंतर निकालावरून एकूण गुण, टक्के, श्रेणी, वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांचे क्रमांक पहिल्या पानावर तयार होणार.
- शेवटच्या पानावर विषयवार, श्रेणीनुसार मुले व मुली auto generate होतील.
- वर्गातील जातवार विद्यार्थी तक्ता, वर्गातील प्रथम तीन विद्यार्थी व जातवार प्रथम तीन विद्यार्थी त्यांच्या गुण, टक्के व नावासह शेवटच्या पानावर आपोआप येणार.
- एकदाच वर्गाची माहिती भरण्याची गरज बाकीच्या इतर sheets वर पुन्हा वर्ग, तुकडी, नाव, इयत्ता भरण्याची गरज नाही.
- निकालाचे front page auto generate होणार.
- प्रगती पुस्तकासह निकालासाठी वेगळी file उपलब्ध .
या सर्व बाबींसाठी software वापरावयाच्या सूचना वाचणे गरजेचे आहे. वर्गाची सर्व माहिती भरणे आवश्यक आहे.यामध्ये विद्यार्थी नावे(google input, unicode मध्ये नावे असावीत व अंक इंग्रजी font मध्ये भरावीत), मुलीसाठी G व मुलासाठी B भरणे आवशयक आहे. तसेच caste category विद्यार्थी नावा समोर निवडणे आवश्यक आहे.तसेच वर्गाचा पट,पहिल्या विद्यार्थ्याचा परीक्षा क्रमांक व शेवटच्या विद्यार्थ्याचा परीक्षा क्रमांक भरावा.. तसेच इतर पिवळा रंग असलेला cell भरणे गरजेचे आहे.
(सूचना- निकाल भरण्यास सुरुवात करण्यापूर्वी software वापरण्याच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.)इ.५ वी निकाल Excel Software download करण्यासाठी खालील click here बटणावर click करा.
इ.६ वी ते ८ वी निकाल Excel Software download करण्यासाठी खालील click here बटणावर click करा.



चालू घडामोडी current affairs in marathi
ReplyDeleteEducation in Melbourne is highly competitive, requiring students to maintain consistency and academic excellence. Many learners turn to professional services for better results and guidance. Platforms like melbourne assignment help provide expert assistance across multiple subjects and academic levels. These services help in research, writing, editing, and proofreading tasks. By using such support, students can reduce stress and improve submission quality. It also allows them to focus on understanding concepts rather than worrying about deadlines, making academic life more manageable and productive.
ReplyDelete